हमारे एरीया में दिखनेका नही,दिखा तो हाथ-पैर तोड देंगे ” अशी धमकी देवुन मारहाण,
(criminal case registered) वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
(criminal case registered) क्राईम ब्रांच न्यूज (प्रतिनिधी) :पुणे : आजकाल स्वतःच्या जागेतपण जाणे गुन्हा ठरत आहे,
स्वताच्या जागेत गेले असता एका २८ वर्षीय तरुणाला महंमदवाडी येथे बेदम मारहाण करण्यात आली आहे.
या प्रकरणी तक्रारदाराने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचे मौजे महंमदवाडी स.नं ८५, लक्ष्मीनगर महंमदवाडी हडपसर येथे प्लॉट आहे .
ते प्लॉटवर गेले असता ६ ते ७ साथ जण तेथे येऊन “तुम लोग हमारे एरीया मे आनेका नही” असे म्हणुन त्यांच्या हातातील लोखंडी पाईप,
प्लॅस्टीक पाईप व हॉकी स्टीकने फिर्यादी यांच्या पाठीवर डाव्या हाताचे खांदयावर,
Pingback: (Corona exempted from restrictions)अखेर पुणेकर व्यापाऱ्यांच्या लढ्याला यश
Pingback: अखेर पुणेकर व्यापाऱ्यांच्या लढ्याला यश : कोरोना निर्बंधात सूट:दुकाने दिवसभर तर हॉटेल रात्री 10 पर