मुलीला फ्लाईंग किस देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

(Flying kiss to girl news ) पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात दिली फिर्याद .

(Flying kiss to girl news ) क्राईम ब्रांच न्यूज प्रतीनिधी :

सोलापूर : सातवीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला फ्लाईंग किस देत , डोळ्याने इशारा करणाऱ्या तरुणावर बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे .

सोलापुरातील २८ वर्षीय विनोद नागनाथ राठोड याच्यावर गुरुवारी हागुन्हा दाखल झाला .

सातवीत शिकणारी अल्पवयीन मुलगी ही बुधवारी आपल्या मोठ्या बहिणीसोबत आपल्या काकांच्या घरी गेली होती .

सायंकाळी ती कट्ट्यावर बसलेली असताना आरोपी विनोद राठोड हा पीडित मुलीकडे बघून हातवारे करत होता

ही बाब तिने आपल्या चुलत भावाला सांगितली.चुलत भावाने तत्काळ पीडितेच्या आईला बोलावून घेतले .

🖕 Click Here

आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता , विनोद हा मागील अनेक दिवसांपासून आपला पिच्छा करत असून ,

मी कट्ट्यावर बसलेली असताना त्याने हातवारे करत मला फ्लाईंग किस दिल्याचे आईला सांगितले . त्यामुळे पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

वाचा : महिला पोलिसांना आठ तास ड्यूटी

🖕 Click Here

One thought on “मुलीला फ्लाईंग किस देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

Comments are closed.