पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या,
Husband Murder His Wife : उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
Husband Murder His Wife : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
पत्नीवर वारंवार संशय घेऊन मारहाणीचे प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहे. असाच एक प्रकार डोणजे येथे घडला आहे.
तुषार उर्फ बबलु ढमढेरे,(वय-३० वर्ष, खडक वाडी,ता.हवेली,जि.पुणे) याच्या विरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा : मनसेच्या कसबा उपविभाग अध्यक्षावर तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

तुषार हा लग्न झाल्या पासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन घरात वारंवार भांडणे होता.
पत्नीला फोन वापरण्यास न देता,तीला शिविगाळ व मारहाण करुन, तीला शारिरीक व मानसिक त्रास देत होता.
यामुळे दोघांमध्ये भांडणे झाल्याने तुषार याने कुठल्यातरी जड वस्तुने पत्नीच्या डोक्यात मारुन तीचा खुन केला.
या संदर्भात फिर्याद मृत्यू महिलेच्या भावाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.
सदरील घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे करित आहे.
वाचाः मुंबईत येताच कंगनाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822