पुण्यामधील चंदननगर भागातील गुन्हेगाराचा खून,
Pune chandan nagar : पुणे शहरात खूनाचे सत्र सुरूच.
Pune chandan nagar : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
पुणे शहरात सध्या खूनाचे सत्र सुरूच असून रोज कुठे ना कुठे खूनाची घटना घडत असल्याने पुणे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंदननगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्ड वरील असलेला गुन्हेगार शैलेस दत्तात्रय घाडगे वय ३५ याचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
घाडगे विरोधात खुन, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
वाचा > शिवसेनेचे दीपक मारटकरचा खून करणारे जेरबंद
युवान आय टी पार्क जवळील नैवेद्यम हॉटेल शेजारील मोकळ्या जागेत हा प्रकार सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास लक्षात आला.
Pingback: Murder by shooting near Pune Police Commissioner's Office