डीवायडरला धडकून मोटरसायकल स्वाराचा मृत्यू


🖕 Click Here

Motorcycle rider : मुंढवा ते मगरपट्टा चौक हडपसर टेस्ट पंजाब हॉटेल समोरील रोडवर घडला प्रकार

Motorcycle rider killed after hitting divider

Motorcycle rider : पोलीस न्यूज24 :पुणे : १९जुलै रोजी सकाळी ०७/०० वाजता च्या दरम्यान मुंढवा ते मगरपट्टा चौक टेस्ट पंजाब हॉटेल समोरील रोडवर डिव्हायडरला पवन कुमारने धडक दिली .

अधिक माहिती अशी की मुंढवा रोडने आलेल्या मोटार सायकलवरील इसम नामे- पवन कुमार ,(वय २८ वर्षे ,रा.मगरपट्टासिटी,हडपसर,पुणे )

येरवडा कारागृहातून कैदी पुन्हा पळाले

Advertisement

हा त्याच्या ताब्यातील मोटर सायकल हि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवित होता,

मोटर सायकल वेगात असल्याने त्याला डिव्हायडरचा अंदाज आला नाही व गाडी नियंत्रणात न आल्याने त्याने डिव्हायडरला धडक दिली यावेळी त्याने हेल्मेट हि घातले नव्हते,

या अपघातात तो व त्याचे मागे बसलेला त्याचा मित्र-अॅन्थोनी डीसुजा, (वय ३४ वर्षे रा.मगरपट्टासिटी , हडपसर, पुणे)

🖕 Click Here
Advertisement

खाली पडुन झालेल्या अपघातामध्ये जबर जखमी झाले ,यात पावन कुमारचा मृत्यू झाला.

स्वतःच्या मृत्युस व अॅन्थोनी डीसोजा यास जखमी होण्यास कारणीभूत झाल्या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यास कोणाला हि अटक करण्यात आलेले नाही ,पुढील तपास हे सहा.पो.निरीक्षक रत्नदिप गायकवाड करत आहे.

Advertisement

समाज माध्यमातील अफवेने गरोदर मातांच्या चिंतेत वाढ

🖕 Click Here