जहांगीर हॉस्पिटलमध्ये मुलीला उपचारासाठी दाखल करून रिक्षाने घरी परतत असताना रिक्षात दीड लाखांची रक्कम विसरलेल्या महिलेस काही तासातच खडक पोलिसांनी रक्कम मिळवून दिली.
Crime branch news: पुणे: एलिझाबेथ रवी (वय 45 वर्ष राहणार भवानी पेठ) यांनी दिनांक १२ October रोजी त्यांच्या मुलीला जहांगीर
Read more