एशियन पेंट कंपनीच्या नावाचा वापर करत बनावट पेंट विकल्या प्रकरणी गुन्हा दाखल,
Fake paint : शुभम सेल अँड केमीकलस डिस्ट्रीबिटरचा प्रकार.
Fake paint : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
एशियन पेंट कंपनीच्या नावाचा वापर करत एकाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल, कॉपीराइट व इतर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद प्रसाद वय-२४ रा.नवी दिल्ली यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने,संजय रामप्रित सहाणी,वय-३७ वर्षे,रा. तपोधाम,वारजे याला अटक करण्यात आली आहे.
वाचा > पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असताना आरोपींना अटक,
शुभम सेल अँड केमीकलस डिस्ट्रीबिटर गुलमोहर प्लॉट नं.३८,शॉप नं.१,कर्वेनगर, पुणे ,
या दुकानात बनावट पेंन्टचा कच्चा माल पुरवुन,संगनमत करून एशियन पेंट कंपनी व इतर कपंनीच्या नावाचा वापर करुन,
Pingback: (petrol pump robbery)पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असताना आरोपींना अटक,