बलात्कार करणार्या डॉक्टराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Police arrest rapist : तपासणी करायला गेलेल्या महिलाचा विनयभंग आणि बलात्कार केल्याची घटना उघडकीस
Police arrest rapist : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : डॉक्टर म्हणजे जीव वाचविणारा देवता अशी रूग्णांची व नागरिकांची समज असते.
परंतु ती समज आता चुकीची ठरत आहे. डॉक्टरांकडूनही सर्वाधिक लूट व पदाचा दुरुपयोग होत असल्याचे वारंवार ऐकायला मिळते.
तर तपासणी करायला गेलेल्या महिलांचा विनयभंग आणि बलात्कार केल्याची घटना उघडकीस येत आहे.
असाच एक प्रकार पुण्यातील उच्चशिक्षित तरुणीवर उपचार करण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
निष्काळजीपणाने काम करणारे २ पोलीस निलंबित
सुरेश वाडीयार ३६ वर्षे रा कोंढवा या डाॅक्टरविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.
Pingback: (Arnab go swami ) अर्णब गो स्वामी वर कारवाई करा : गृहमंत्र्याना आमदारांचे पत्र