बनावट राजीनामे तयार केल्याप्रकरणी शाळेतील महिला उपाध्यक्षा विरोधात गुन्हा दाखल,
Female vice president : पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल मधील प्रकार.
Female vice president : पोलीस न्यूज 24 : पुणे शहरात कधी कोण काय करेल हे सांगता येत नाही.
आज थेट बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
याबाबत आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
असाच एक फसवणूकीचा प्रकार पुण्यातील आळंदी रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घडला आहे.
या संदर्भात परमेश्वर सोळुंके,वय-५२ रा.पैठण रोड,औरंगाबाद यांनी विश्रांतीवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pingback: government yellow light व गर्हमेंट ऑफ इंडिया असे नाव वापरून लाखोंची फसवणूक