पुण्यातील ३ गुन्हेगारांना पोलिसांनी केले तडीपार,

3 criminals Tadipaar : पुण्यातील ३ गुन्हेगारांना पोलिसांनी केले तडीपार,

3-criminals-tadipaar-from-pune

3 criminals Tadipaar: पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी :

पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारांचा प्रभाव वाढल्याने पुणे पोलीसांची डोकं दुःखी वाढल्याने पोलिसांनी अधिक कंबर कसली आहे.

पुण्यातील कोथरूड परिसरातील तीन गुन्हेगारांना पुण्यातून तडीपार करण्यात आले आहे.

मास्क न लावणाऱ्यांस हटकले असता टोळक्यांकडून मारहाण

कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार १) प्रविण उर्फ पया तुकाराम कुडले, (वय-२७,रा. म्हसोबा मंदिराशेजारी, सुतारदरा, कोथरुड, पुणे,)

समीर उर्फ बंटी अंकुश पासलकर (वय २२ वर्ष राहणार सर्वे नंबर ४४ राजीव गांधी पार्क मामासाहेब मोहोळ शाळेसमोर केळेवाडी कोथरूड पुणे )

ओंकार उर्फ आबा शंकर कुडले (राहणार चाळ नंबर ७ लक्ष्मी नगर कोथरूड पुणे)

🖕 Click Here

या तिघांना मुंबई पोलीस कायदा कलम ५६ (१) (ब) प्रमाणे पोलीस उप आयुक्त परीमंडळ ३,

पुणे शहर पौर्णिमा गायकवाड यांच्या आदेशानुसार २ वर्षा करीता पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे जिल्हा परिक्षेत्रातून हद्दपार करण्यात आले आहे.

नागरीकांना तडीपार इसम दिसून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

डिवटीवर दारु पिणा-या पुणे मनपाच्या सुरक्षा अधिका-याला कोविड योद्धा चे प्रमाण पत्र देण्याची मागणी

🖕 Click Here