दारूबंदी अधिकाऱ्याचा दारूने मृत्यू

Crime branch news: ( रायगड ) : महाड तालुक्यातील दारूबंदी अधिकाऱ्याला नेहमी अतिप्रमाणात दारू पिण्याची सवय होती .

जास्त प्रमाणात दारू प्यायल्यामुळे त्याचा बुधवारी दुपारी साडेचार वाजता मृत्यू झाला .

महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , बालाजी शिवाजी माने हे दारूबंदी कार्यालय ,

🖕 Click Here

महाड येथे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणून कार्यरत होते . त्यांना अति दारू पिण्याची सवय असल्याची माहिती मिळाली.

🖕 Click Here