रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे आयोजन
Traffice police News :रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे आयोजन

Traffice police News ; पुणे शहराची वाढती लोकसंख्या व त्या पटीने वाढत असलेली वाहनाची संख्या
यामुळे पुणे शहरात व आसपास गजबजलेल्या ठीकाणी वाहन अपघातांचे प्रमाण घढत आहे.
याला एक महत्त्वाचे कारण म्हणजे वाहन चालकाचा बेशिस्त व बेदरकारपणा तसेच रस्ते सुरक्षेबाबत अनाभीन्नता असने हे होय.
पुणे शहरातील व आसपासची वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे बरोबरच बाहन चालकाना रस्ता सुरक्षा संदर्भात
तसेच स्वयंमः सुरक्षेसंदर्भात विविध तज्ञ व्यक्ती मार्फत समुपदेशन करून त्यांना शिस्त लावणे
व अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा अभिनय उपक्रम पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त यानी सुरू केला आहे.