महाराष्ट्र पोलीस दलात 1847 जागांसाठी भरती
Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलात 1847 जागांसाठी भरती

Maharashtra Police recruitment:- Police News 24 : महाराष्ट्र पोलीस दलामध्ये लोहमार्ग पोलीस शिपाई चालक,जिल्हा पोलीस शिपाई चालक,
व राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई यांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.
सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्यानी या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भराण्याचे अव्हाण करण्यात आले आहे.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे-
1] लोहमार्ग पोलीस शिपाई चालक
2]जिल्हा पोलीस शिपाई चालक
3]राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई
एकूण जागा – १८४७ जागा
जिल्यहानिहायपद संख्या व तपशील पुढीलप्रमाणे पोलीस चालक भरती 2019
उस्मानाबाद पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ३३
अकोला पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ३४
वर्धा पोलीस चालक भरती २०१९ पदसंख्या: ३७
मुंबई रेल्वे पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: १८
सिंधुदुर्ग पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ४४
जालना पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: २५
बुलढाणा पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ५२
रत्नागिरी पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ४४
अमरावती पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: १९
सांगली पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ७७
भंडारा पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ३६
सोलापूर ग्रामीण पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ४१
नवी मुंबई पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: १०३
ठाणे पोलिस चालक भरती २०१९
पदसंख्या: ११६
नागपूर पोलिस चालक भरती २०१९
पदसंख्या: ८७
नागपूर ग्रामीण पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: २८
बीड पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: 36
बृहन्मुंबई पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: १५६
लातूर पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ६
रायगड पोलिस चालक भरती २०१९
पदसंख्या: २७
औरंगाबाद पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: २४
इतर बातमी : महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळणाऱ्या चारही नराधमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
SRPF पोलीस भरती २०१९
दौंड गट क्र.
पुणे SRPF भरती २०१९
पदसंख्या: ७४
५ SRPF भरती २०१९
पदसंख्या: ५७
अकोला SRPF पोलीस भरती २०१९
पदसंख्या: १७६
जळगाव SRPF भरती २०१९
पदसंख्या: २५०
गोंदिया SRPF पोलीस भरती २०१९
पदसंख्या: ३८
नवी मुंबई SRPF भरती २०१९
पदसंख्या: २७
औरंगाबाद SRPF पोलीस भरती २०१९
पदसंख्या: १७
दौंड गट क्र. ७ SRPF भरती २०१९
पदसंख्या: ४३
पुणे SRPF पोलीस भरती २०१९
पदसंख्या: १०३
नागपूर SRPF पोलीस भरती २०१९
पदसंख्या: ११७
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ डिसेंबर २०१९
Maharashtra Police Official website

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (mobile and motorcycle thieves)वानवडी पोलीसांनी मोबाईल व मोटरसायकल..
Pingback: ( Police inspector transfers ) पुण्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या