रामटेकडी मध्ये तरुणाचा खून


🖕 Click Here

Ramtekdi Murder news 2020 : रामटेकडी मध्ये तरुणाचा खून, पोलीसांनी अधिक कंबर कसण्याची गरज.

Ramtekdi Murder news 2020

Ramtekdi Murder news 2020 : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहरामध्ये खून व खूनाचा प्रयत्नाचे सत्र थांबता थांबेना.

पुण्या सारख्या उच्चशिक्षित शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारांचा दरारा वाढत असल्याने पोलिसांची पकड सैल होत चाललेली आहे.

लॉकडाउन लागल्या पासून रोजच कुठेणा कुठे खून, खुनाच्या प्रयत्नाचे प्रकार घडताना दिसत आहे.

Advertisement

काल रात्री पुण्यातील रामटेकडी हडपसर भागात एका १९ वर्षाच्या युवकाचा खून करण्यात आला आहे.

निशात ननावरे, (वय २३ वर्षे, रा.हडपसर, पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

क्राईम ब्रँचच्या नावाखाली १५ लाखांची खंडणी वसूल

Advertisement

२३ तारखेला रात्री १०च्या सुमारास (समाज मंदीराजवळ आनंदनगर रामटेकडी हडपसर पुणे.) या ठिकाणी काही आरोपींनी आपआपासात संगणमत करुन

🖕 Click Here

त्यांचे हातातील कोयता व तलवारीने पैतरसिंग गब्बरसिंग टाक (वय १९ वर्षे, रा.सनं १०८/१०९ आनंदनगर रामटेकडी, हडपसर पुणे)

यास जुन्या कौटुंबीक भांडणाच्या कारणावरून डोक्यात, पायावर, हातावर ,खांदयावर वार करुन, जिवे मारण्याच्या उददेशाने गंभीर दुखापत केली.

Advertisement

जखमी पैतरसिंगला ससून हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. ससून हॉस्पिटलमध्ये उपचार चालु असताना पैतरसिंगचा उपचारादरम्यान मुत्यू झाला.

वानवडी पोलीस ठाण्यात ६ जणांन विरोधात भा दं वि क ३०२,३०७,१४३,१४४,१४६,१४८, १४९, महा. पो.का ३७(१)१३५ अनयवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक ए .बी. जगताप करत आहे.

Advertisement

LOCKDOWN च्या काळामध्ये cyber crime मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ

🖕 Click Here

One thought on “रामटेकडी मध्ये तरुणाचा खून

Comments are closed.