हडपसर काळे बोराटे नगर येथील देशी दारुचे दुकान बंद करण्याची मागणी
Hadapsar police station : हडपसर काळे बोराटे नगर येथील सरकार मान्य देशी दारुचे दुकान बंद करण्याची स्थानिकांची मागणी
Hadapsar police station : police news 24 : पुणे : काळे बोराटे नगर येथील स. नंबर ३८ प्रफुल्ल काॅलणी येथील सरकार मान्य देशी दारु च्या दुकाना विरोधात नागरिकांची अधिकाऱ्याला भेट,
देशी दारूच्या वासामुळे व दारुड्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून या परिसरातील महिलांनी नगरसेवक योगेश बाप्पू ससाणे यांच्या नेत्रुत्वाखाली
सरकार मान्य देशी दारुचे दुकान बंद करण्याची मागणी हडपसर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस रघुनाथ जाधव कडे केली आहे.
इतर बातमी :कोंढव्यातील हुक्का पार्लर वर कार्रवाई
सदर दुकानामुळे या परिसरांत दारुडे व महिलांचे रोजच वाद होत असुन ,रात्री ६ नंतर या परिसरातून महिला व मुलींना दुकाना समोरुन जायची सोय राहीली नव्हती ,
रोज प्रचंड त्रास सहन करायला लागत असल्यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.
Pingback: ( lohia nagar police ) चेंबर मध्ये सापडला ४ ते ५ महिण्याचा अर्धवट वाढ झालेला गर्भ