सह्याद्री रुग्णालयात करोनाबाधित महिलेचा विनयभंग
Sahyadri hospital : आय. सी. यु. मध्ये दाखल असलेल्या 35 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा वार्डबाॅय कडून विनयभंग
Sahyadri hospital :पोलीस न्यूज24 प्रतिनिधी: सध्या देशभर कोरोणाचा प्रसार वाढत असताना नागरिक जीव वाचविण्यासाठी पळापळ करत आहे,
आपल्या रुग्णांना दवाखान्याच्या भरोश्यावर सोडून नागरिक निश्चिंत पणे रहात असून अश्या प्रकरणांमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
नुकतेच हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये एका 35 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेला आय. सी. यु. मध्ये दाखल करण्यात आले होते.
लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडण्यासाठी घेतलेल्या लाचप्रकरणी बिबवेवाडी पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले निलंबित
सदर महिला आय. सी. यु.मधिल बेडवर आराम करत असताना, वार्डबाॅय अशोक नामदेव गवळी (वय 40 वर्षे, रा. सर्वे नं. 41, नवरत्न सोसायटी, भाजी मंडई शेजारी, वडगावशेरी, पुणे.)
हा सायंकाळी 5 च्या सुमारास पी. पी. किट घालून सदर महिलेच्या बेड जवळ उभा राहिला व स्वतःच्या चेहऱ्यावरील मास्क खाली घेऊन म्हणाला,
” मला ओळखले का”, तेव्हा सदर महिलेने नाही असे उत्तर दिले,व अरोपीकडे दुर्लक्ष केले.
Pingback: (Yerawada Jail News)कारागृहातील अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी