शिवकार्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षासहित १८ जणांवर गुन्हे दाखल,

संग्रहित फोटो

लक्ष्मीनारायण थिएटर जवळ विनापरवाना आंदोलन केल्याचा प्रकार,

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : सध्या जमावबंदी आदेश असताना व आंदोलना परवानगी नसतानाही रस्त्यावर येऊन आंदोलन करणाऱ्या विरोधात पोलीस गुन्हे दाखल करत आहेत.

स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण थेटर जवळ जमाव जमवून आंदोलन केल्या प्रकरणी शिवकार्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ऋषिकेश नारायण भणगे,

सह १ ) प्रथम नंद कुमार गवळी,वय-१९ वर्षे रा.टेल्का कॉलनी दत्तनगर कात्रज, पुणे २) मयुर मोहन शिंदे,वय २५ वर्षे,रा.साळावडे,ता.भोर,जि.पुणे,३) निलेश प्रविण पवार,वय-२६ वर्षे, रा. संगमनेर,जि. अहमद नगर,

४)अक्षय सुनिल दाणी,वय २१ वर्षे, रा.रंगार गल्ली, रांगमनेर,जि अहमदनगर ५) रांकेत‌ संदिप भडाळे,वय २१ वर्षे रा. साळावडे,ता.भोर, जि.पुणे ६)जालिंदर शिवाजी इखे, वय १९ वर्षे, रा.गोपीनाथनगर,गांधीभवन कोथरुड, पुणे,

🖕 Click Here

७ ) ऋषीकेश विजय झांबरे, वय १९ वर्षे,रा. हिंगणे होम कॉलनी,कर्वेनगर,पुणे ८)ओंकार अंकुश मांगडे, वय २३ वर्षे रा. मांगदरी, ता. वेल्हा, जि. पुणे, ९)अक्षय गणपत गायकवाड,वय २३ वर्षे, रा. हिवरे,ता. पुरंदर जि.पुणे,

१०)अभिषेक विरभद्र कृपाले,वय-१९ वर्षे,रा.म्हस्केपाटील नगर, धनकवडी पुणे ११) अमोल बापु मोरे,वय २२ वर्षे,रा. विघ्हर्ता हाईटस,नांदेडगाव धनगरवस्ती पुणे १२) विशाल विजय कांबळे वय १९ वर्षे,रा.निपाणी वरती,जांभुळवाडी रोड पुणे,

व इतरांविरोधात जमावबंदीचे व महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि इतर स्वरुपातील गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याबाबत स्वारगेट पोलिस ठाण्यातील पोलीस शिपाई एस आर कांटे यांनी फिर्याद दिली असून सदरील गुन्ह्याचा तपास स्वारगेट पोलिस करीत आहेत.

🖕 Click Here