पत्नीचेच आक्षेपार्ह छायाचित्रे काडून व्हायरल करणाऱ्या पतीवर विरोधात गुन्हा दाखल.


🖕 Click Here

Crime Branch News : पुणे: ः कौटुंबिक वादातून पत्नीची आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या पतीवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठान्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी पतीने पत्नी आणि तिच्या आईला धमकावून वेळोवेळी सात लाख रुपये घेतले.

पतीचे अनैंतिक संबंध असल्याचा संशय आल्याने पत्नीने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने तिला मारहाण केली.

Advertisement

हेपण वाचा: टेम्पो चोर पोलिसांच्या ताब्यात

🖕 Click Here

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्रे प्रसारित केली. पत्नीविषयी अश्लील मजकूर प्रसारित केला या बद्दल मार्केट पुलिस ठान्यात फिर्याद दाखल करन्यात आली आहे. पुढ़िल तपास पोलीस उपनिरीक्षक गिरी करत आहेत.

Advertisement
🖕 Click Here