कोंढव्यातील हुक्का पार्लर वर कार्रवाई
Kondhwa police News : कोंढवा पोलिसांची कामगिरी ,कोंढव्यातील हुक्का पार्लरवर कार्रवाई , दोन जणांवर गुन्हे दाखल,
kondhwa police Action : Police News 24 प्रतिनिधि : पुणे शहरातील उपनगर भागात राजरोसपणे सुरू असलेले हुक्का पार्लरवर कोंढवा पोलिसांनी धाडी टाकून गुन्हे दाखल केले आहे.
हकीकत अशी की कोंढवा भागातील (Omkar Garden)ओंकार गार्डन शेजारील इमारतीत खुलेआमपणे (Hookah parlour)हुक्का पार्लर
चालू असल्याची खबर पोलीस नाईक सुशिल धिवार व नागनाथ फडतरे यांना मिळाली होती.
खबऱ मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांची परवानगी घेऊन टीम तयार करून
(Omkar Residency) ओंकार रेसिडेन्सी येथील इमारतीत सुरू असलेले बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला
व संबंधित (Hookah parlour) हुक्का पार्लर मालक ओम राजेंद्र तांदळे वय वर्षे 37 रा. बालाजी नगर धनकवडी व पवन कुमार किसन भादुर छत्री उर्फ सावंत रा. बालाजी नगर धनकवडी,
Pingback: (Hadapsar police station ) देशी दारुचे दुकान बंद करण्याची मागणी
Pingback: ( Wanwadi police arrested ) वानवडी पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना घेतले ताब्यात
Pingback: ( lohia nagar police ) चेंबर मध्ये सापडला ४ ते ५ महिण्याचा अर्धवट वाढ झालेला गर्भ