मनसे शहराध्यक्षाचा केला मित्रानेच खून
परभणी : पाच ते सहा मित्र एका रूममध्ये निवांतपणे गप्पा मारत असताना त्यांच्यात दोघांमध्ये किरकोळ कारणातून वाद झाला .
यात मित्रानेच मित्राचा चाकूने मानेवर वार करून खून केल्याचा प्रकार शिवरामनगर भागात मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडला .
सचिन भीमराव पाटील ( ३५ , रा . शिवरामनगर ) असे मृताचे नाव असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
वाचा : पुण्यातील’ डॉन नंबर वन ‘ मिरज पोलिसांच्या ताब्यात
‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822