बँकेत बनावट नोटा जमा करून बँकेची केली फसवणूक,
Counterfeit notes : विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,
Counterfeit notes : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
नोट बंदी नंतर बनावट नोटा चलनात येणार नाही असे बोलले गेले असले तरी,
आज बनावट नोटांचा वापर सरासर होत असताना दिसत आहे.
याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे.
बॅंकेत बनावट नोटा जमा करून बँकेची फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहे.