पोलीस पब्लिक लायब्ररीचा गौरव
(Police Public Library ) :पोलीस पब्लिक लायब्ररीचा गौरव
(Police Public Library ) क्राईम ब्रांच न्यूज प्रतिनिधी:
पुणे : कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित शैक्षणिक परिषदेत ‘पोलीस पब्लीक लायब्ररी’या शैक्षणिक उपक्रमाचा गौरव करण्यात आला.
दिल्लीत गरीब वस्तीत चालविल्या जाणाऱ्या या वाचनालयात २ हजारहुन अधिक पुस्तके आहेत.२१ हजार रुपयांचा धनादेश यावेळी देण्यात आला.
कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी तर्फे ११ जुलै रोजी ‘कोविड पश्चात काळातील शिक्षण’ विषयावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
वाचा : काय आहे आंतरराष्ट्रीय न्याय दिन याबद्दल अधिक जाणून घेऊ या
ही परिषद हॉटेल रॅडिसन येथे झाली. डॉ. रिपुरंजन सिन्हा यांनी ‘कोविड पश्चात काळातील उच्च शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन केले.