पुण्यातील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा,

Police raid illegal gambling : १० जणांना पोलीसांनी केले अटक.

police-raid-illegal-gambling-den-in-pune
संग्रहित फोटो

Police raid illegal gambling : पोलीस न्यूज 24, प्रतिनिधी पुणे :

शहरात अवैध धंद्यांना बंदी असतानाही सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभाग,

गुन्हे शाखेकडून छापा टाकुन १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गल्ली नं. ११, साई नगर, सुखसागरनगर कोंढवा बुद्रुक पुणे,

येथे निलेश तुपे व त्याचे साथीदार तेरा पत्ते रम्मी जुगार घेत आहेत.

वाचा : पुण्यात १८ गावठी पिस्तूल, २७ काडतूससह ६ जणांची टोळी गजाआड

सुखसागरनगर, कोंढवा बुद्रुक अचानक छापा टाकुन जुगार घेणारा राम भुरजंग साठे वय-३६ वर्षे, रा. बी-९६,

🖕 Click Here

रुम नं. १८, अपर सुपर पुणे व दादासाहेब विनायक नरसाळे, वय-३४ वर्षे, रा. गल्ली नं.३, अपर इंदीरानगर सुखसागरनगर,

पुणे असे दोघे व जुगार खेळणारे इतर ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जुगार खेळणारे व जुगार घेणारे असे १० जणांन विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४,५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरील कामगिरी अशोक मोराळे अपर पोलीस आयुक्त गुन्हे, संभाजी कदम पो.उप.आयुक्त, शिवाजी पवार, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे व इतरांना केली आहे.

video पहा : Corona पासुन बचावासाठी वानवडी पोलिसांचा संदेश

🖕 Click Here