कोंढवा पोलिसांचा भोंगळ कारभार


🖕 Click Here

(Kondhwa Police Station News ) : पुणे :  मागील एक महिन्यांपासून मुस्कान सय्यद वय 19 या तरुणीला कौसर अफसर सय्यद राहणार कोंढवा शिवनेरी नगर यांने फूस लावून नेले असून त्या संदर्भातली तक्रार त्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात केली आहे.

सदरील आरोपीवर सात जुलै रोजी कोंढवा पोलीस ठाण्यात ३६६ प्रमाणे गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आस्तागायत त्या तरुणीचा कोणताही पत्ता लागलेला नाही. याबद्दल त्याची आई ,वडील हे दररोज पोलीस ठाण्यात चक्रावर चकरा मारून थकलेले आहे.

Video पहा

सदरील तरुणीला टीव्हीचा आजार असल्याने त्यास रक्त चढवावे लागत असते. एक महिन्यापासून ती कोणत्या अवस्थेत असेल याबद्दल त्यांच्या पालकांना काळजी लागली असून सदरील तरुणीचा जीव धोक्यात असल्याची माहिती पालकांनी दिली.

🖕 Click Here
Advertisement

सदरील तरुणी सुखरूप घरी यावे म्हणून त्याच्या पालकांनी एडव्होकेट साजिद शहा यांच्या माध्यमातुन पुणे पोलीस आयुक्तांना तक्रार दिली आहे.

Advertisement
🖕 Click Here